• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2025
in इतर घडामोडी
0
जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS

शिखर पहारीया फाउंडेशन ,भारती विद्यापीठ यांचा स्तुत्य उपक्रम

शहर व परिसरातील 5 हजारहून अधिक उमेदवारांचा सहभाग

सोलापूर : रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे आज काळाची गरज आहे.शिखर पहारीया फाउंडेशन ,भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जॉब फेअर हा चांगला उपक्रम राबविला.जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.

शिखर पहारीया फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व क्यू. जे. पी .आर. ग्रुप यांच्या सहकार्याने भारतीय विद्यापीठ सोलापूर येथे जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या जॉब फेअरचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

   यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, झवेरी एंटरप्राईजेस  संदीप झवेरी, क्यू.जे. पी .आर. ग्रुप तर्फे मारुती गायकवाड व इतर मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.

  या जॉब फेअर मध्ये सोलापूर, पुणे ,मुंबई ,बेंगलोर ,गोवा ,हैदराबाद ,अशा विविध ठिकाणाहून ८० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये आय.टी. ऑटोमोबाईल ,कन्स्ट्रक्शन, प्रोडक्शन, एज्युकेशन, फायनान्स, हॉस्पिटल, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग होता व 9 हजारहून अधिक वेकन्सीज होत्या. सोलापूर शहर व परिसरातील 5 हजारहून अधिक उमेदवारांनी या जॉब फेअर मध्ये सहभाग नोंदवला. दहावीपासून पदव्युत्तर पर्यंतच्या सर्व उमेदवारांसाठी हा जॉब हेअर फेअर संपूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता.

    आपल्या स्वागत पर भाषणामध्ये संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी भारतीय विद्यापीठ नेहमीच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिखर पहारीया फाउंडेशनचे समन्वयक राज सलगर यांनी शिखर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत व शिखर पहारीया फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे, समन्वयक तन्वीर शेख,   कौशल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.              

सूत्रसंचालन डॉ. साक्षी बरबडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट समन्वयक डॉ. शबनम माने यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले. हा जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठातर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिखर पहारीया फाउंडेशन फाउंडेशन तर्फे समन्वयकांनी परिश्रम घेतले.

Previous Post

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ; महागाई भत्ता 53 टक्के जाहीर होण्याची शक्यता

Next Post

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026