कोकणवासीयांसाठी नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) थेट विमानसेवा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू .
विमान कंपनी: FLY91
- वारंवारता: आठवड्याचे सातही दिवस (दररोज)
- विमानाची क्षमता: ७२ प्रवासी क्षमता
- नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी):
• उड्डाण: सकाळी ७:५५ वाजता
• आगमन: सकाळी ९:०५ वाजता - सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई:
• प्रस्थान: सकाळी ९:२५ वाजता
• आगमन: सकाळी १०:३० वाजता
प्रवासाचा कालावधी: अंदाजे ७० मिनिटे १ तास १० मिनिटे
तिकीट दर ₹३,५०० पासून सुरू होत असून श्रेणीनुसार ₹१२,००० पर्यंत आहेत. या विमानसेवेचे ऑनलाइन बुकिंग FLY91 अधिकृत संकेतस्थळ किंवा विविध तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.











