• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 14, 2026
in Blog
0
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
0
SHARES
0
VIEWS

गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईमुळे हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुंबई, पुण्यासह अनेक शहरातील मोठ मोठ्या आणि नामांकित हॉटेल्सवरती एफडीएने कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागांतर्गत शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज (एफ. सी.) रोड येथील दोन प्रसिद्ध हॉटेलवर कठोर कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने मेसर्स हॉटेल वैशाली आणि मेसर्स रूपाली रेस्टॉरंट यांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मेसर्स हॉटेल वैशाली या आस्थापनेची सखोल तपासणी केली. या तपासणीत ९८ पैकी केवळ ५८ गुण प्राप्त झाल्याने आस्थापनेचा निकाल ‘Non-Compliance’ नोंदवला गेला.अत्यंत अपुरी जागा व स्वच्छतागृहांजवळ अन्नप्रक्रिया करण्यात येत होती. स्वयंपाकघरातील अपुऱ्या जागेमुळे कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी लगत, तर डोसा व उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाच्या लगत ठेवण्यात आला होता. तसेच धुतलेली भांडी स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली. तसेच यापूर्वी जून २०२६ मध्ये तपासणी करून सुधारणा नोटीस दिल्यानंतरही पुन्हा गंभीर त्रुटी आढळल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांनी परवाना (क्र. ११५२४०३५०००३९५) तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

Previous Post

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

Related Posts

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी
Blog

सोलापुरात रंगणार २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान प्रिसिजन गप्पांची दिवाळी

November 13, 2026
शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक
Blog

शेतकरी शांत; आता तोडणी मजूर आणि वाहनचालक आक्रमक

November 12, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?
Blog

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा; राज्याच्या राजकारणात नवा अध्याय?

November 12, 2026
सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान
Blog

सात रस्ता बस डेपोमध्ये आग; जुन्या बसगाड्यांचे नुकसान

November 12, 2026
मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!
Blog

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली…!

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर
Blog

आरोग्यमंत्र्यांनी केले पोस्टमार्टम , सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिकारी आणि संचालकांना घेतले फैलावर

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026