• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2026
in मुख्य बातमी
0
ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!
0
SHARES
0
VIEWS

साखर कारखानदारांकडून उसाला साडेतीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला आहे. तत्पूर्वी सकाळी 8:00 वाजल्यापासून चार पुतळा या ठिकाणी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भला मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन एक महिना झाले तरीही कारखानदार ऊस दर जाहीर करत नाहीत त्यामुळे संतप्त शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात घोंगडी बैठका देखील घेण्यात आल्या. त्यामुळे आजच्या मोर्चातून एफ आर पी चा दर जाहीर होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे सायंकाळी चार वाजता कामगार नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगार विविध मागण्यांसाठी आज मुंबईकडे लॉन्ग मार्च काढणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा होऊन लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. विडी कामगारांना किमान वेतन द्यावे, पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेल्या घरकुलांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या आधी विविध मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च निघणार आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या शेतकरी आंदोलनाचा आणि अडम मास्तर यांच्या कामगार आंदोलनाचा एल्गार सोलापुरात दिसणार आहे.

Previous Post

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

Related Posts

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…
मुख्य बातमी

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !
मुख्य बातमी

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?
मुख्य बातमी

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?
मुख्य बातमी

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता
मुख्य बातमी

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026