• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ; महागाई भत्ता 53 टक्के जाहीर होण्याची शक्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2025
in इतर घडामोडी
0
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ ; महागाई भत्ता 53 टक्के जाहीर होण्याची शक्यता
0
SHARES
0
VIEWS

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मात्र, त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला 53 टक्के महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची माहिती आहे. सोबतच, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार देखील सुरू आहे. ज्यामध्ये, कर्मचाऱ्यांना ओपीडीची रक्कम देखील आता मिळू शकणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील एसटी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली आहे. महागाई भत्ता आणि मेडिकल कॅशलेस योजनेसंदर्भात एसटी कार्मचारी संघटनांच्या मागण्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के महागाई भत्ता दिला जातो. मात्र, त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला 53 टक्के महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता देखील वाढतो, अशात त्यात वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. महागाई भत्ता 46 टक्क्यांवरुन 53 टक्के करण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

दरम्यान कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ व वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या स्वरूपात मिळाल्यास त्यांच्या आर्थिक व आरोग्यविषयक अडचणींवर काही प्रमाणात समाधान मिळू शकते. सह्याद्री अतिथीगृहावर राज्यस्तरीय बैठक झाली आहे. कर्मचारी संघटनांचा दबाव लक्षात घेता, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सध्या 46% महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला 53 टक्के महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना 53% (सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे) जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महागाई भत्ता जर 50%च्या वर गेला, तर घरभाडे भत्त्यातही वाढ अपेक्षित असते. त्यामुळे घरभाडे भत्त्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर सध्याची वैद्यकीय योजना केवळ ठराविक उपचारांसाठी मर्यादित लाभ देते. मात्र, यामध्ये मोठे बदल करून मेडिकल कॅशलेस योजनेसंदर्भात एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या आहेत. यानुसार ओपीडी खर्चाची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचार्‍यांना दररोजच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक दिलासा मिळेल.

Previous Post

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ; आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण

Next Post

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा - पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026