• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2026
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सांगोला तालुक्यातील 100 टक्के ग्रामपंचायतींनी अभियानात सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

सांगोला : पंचायत समिती सांगोला येथे जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 (सन 2026-27) तसेच टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 100 टक्के सहभाग नोंदवून अभियानातील आठही घटकांनुसार प्रभावी व गुणवत्तापूर्ण कामकाज करण्याचे निर्देश दिले. अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीदेखील आपल्या गणातील अथवा गटातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी अभियानाच्या अनुषंगाने विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. मागील वर्षी सांगोला तालुक्याने अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली असून, ग्रामपंचायत चिनके यांना जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. अद्याप घरकुल बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना नोटीस बजावून विहित कार्यवाही करावी तसेच नियमानुसार सुरू न झालेली घरकुले रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. यावेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या कक्षाचे उद्घाटन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कक्षाची पाहणी करण्यात आली.

बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भोपळे रोड, सांगोला येथील शाळेच्या इमारतीची पाहणी केली नंतर मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर बुरलेवाडी येथील टँकर भरणा पॉईंटची पाहणी करण्यात आली. यावेळी टँकरद्वारे होणारे पाणी वितरण व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याबाबत पाणीपुरवठा विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, दादासाहेब लवटे,केराप्पा पांढरे, योगेश खटकाळे, पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, बापू जावीर, डॉ. सुदर्शन इंगवले, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता नितीन करवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर, विस्तार अधिकारी (पंचायत) अमोल तोडकरी, आत्माराम कोळी, बाबासाहेब खटकाळे, पुंडलिक गंगदे, अजित देशमुख,महेश जाधव आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 च्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच जलसंधारण, पाणीपुरवठा व टंचाई निवारणाच्या कामांना अधिक गती देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Previous Post

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

Related Posts

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
इतर घडामोडी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

पंढरपूरच्या कॉरिडोर संदर्भात ही महत्त्वाची अपडेट…!

November 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026