• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 4, 2025
in इतर घडामोडी
0
पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते आशियाई कराटे मधील पदकविजेती भुवनेश्वरीचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता असलेल्या वर्ल्ड व आशियन कराटे फेडरेशन तर्फे ताश्कंद उझबेकीस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कराटे स्पर्धेत ऐतिहासिक कास्य पदक जिंकलेल्या भुवनेश्वरी संगीता सुरेश जाधव हिचा भव्य नागरी सत्कार सोहळा पोलीस आयुक्त एम राजकुमार (भा.पो. से.) यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळेस बोलताना मा. पोलीस आयुक्तांनी भरभरुन प्रशंसा करत भुवनेश्वरीला एशियन गेम्स साठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर विद्यापीठासह वैयक्तिक सर्व सहयोग देण्याची खात्री दिली.

क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी भुवनेश्वरीच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करत शासकीय नियमानुसार सर्व मदत करणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगीतले.

या सन्मान सोहळ्यात भुवनेश्वरीचे बंधू ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव मिहिर जाधव यांनी तिच्या गत पाच वर्षांच्या मेहनत, सराव व संघर्ष, दुखापत, शस्त्रक्रिया, रिहॅब, पुन्हा कौशल्य प्रशिक्षण अशा खडतर साधनेच्या प्रवासाची तसेच आशियाई व जागतिक स्तरावरील कर्तृत्वाच्या क्षणचित्रांची तयार केलेली क्लीप दाखवण्यात आली.

संयोजन समिती तर्फे ओम भैय्या दरक यांनी स्वागत केले. आई संगीता सुरेश जाधव यांनी प्रास्ताविक करताना स्कूल व युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल व एशियन गेम्स मधील कराटे ची सद्य स्थिती तसेच भविष्यातील संधींचाही उहापोह केला.

सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावरील कराटेची अंतर्भूतता व भुवनेश्वरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कराटे खेळाडूंना मिळणारी संधी या निमित्ताने व्यक्त केली.

भाजप क्रीडा प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष यशवंत पाथरुट यांनी समर्पक स्मृतिचिह्न प्रदान करुन भुवनेश्वरीचे अभिनंदन केले. क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र मंत्री ज्ञानेश्वर मॅकल यांनी सोहळ्याचा समन्वय साधला. यावेळेस संस्कृती प्रतिष्ठानच्या माया गांधी, चंदा पाटील, आशा ठकराल, क्रीडा शिक्षक संघटनेचे सुहास छंचुरे, उज्वल मलजी, पाटील, वसपटे सर तसेच गट शिक्षण अधिकारी जमादार सर आणि रुद्र चे आकाश झळकेनवरु, शिवलीला स्पोर्ट्सचे शिवशरण व स्वामी सर, ओकीनावाचे प्रभु सर,माजी उपक्रीडाधिकारी सत्येन जाधव,एस ई एस च्या नागणसुरे मॅडम यांच्या वतीनेही भुवनेश्वरीचा सत्कार करण्यात आला.

रुद्र अॅकॅडमीचे पालक प्रतिनिधी साईनाथ यादव यांनी आभार मानले. तर सहस्त्रार्जुन प्रशालेचे मोरेश्वर काटवे सर यांनी सुसूत्र संचालन केले. सोहळ्यात रुद्र अकादमी व नेहरु क्रीडांगणाचे खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक, शिक्षण संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा – पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे प्रतिपादन

Next Post

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची केली लागवड!सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प!

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची केली लागवड!सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प!

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी वाढदिवसानिमित्त 25 हजार रुपयांची 300 फळझाडांची केली लागवड!सोलापूर विद्यापीठात 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प!

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026