विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
सोलापूर, दि. २९- सोलापूर येथील विडी उद्योग व विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर तातडीने संयुक्त बैठक आयोजित करून समन्वयाने तोडगा...












