• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर यात्रा – जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांसह बैठकीनंतर घेऊ निर्णय : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2020
in मुख्य बातमी
0
सिद्धेश्वर यात्रा – जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांसह बैठकीनंतर घेऊ निर्णय : मनपा आयुक्त पी. शिवशंकर
0
SHARES
1
VIEWS

सिद्धेश्वर यात्रेबाबत आमदार देशमुखांनी केले मनपा आयुक्तांशी चर्चा

सोलापूर (३ डिसेंबर) – अवघ्या दीड महिन्यांनंतर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा येणार असून याबाबत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून यात्रा साजरी करण्यात येईल. त्यामुळे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा साजरी करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी विनंती आमदार विजयकुमार देशमुख यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. यावेळी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, नगरसेवक शिवानंद पाटील, नागेश भोगडे, विनायक विटकर, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

कोरोना मारामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा होईल का नाही यासंदर्भात भक्तांमध्ये तर्कवितर्क वर्तविण्यात येत असून आमदार विजयकुमार देशमुख यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन सविस्तरपणे चर्चा करुन शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून यात्रा साजरी करण्यात येईल. त्यामुळे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा साजरी करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी विनंती यावेळी प्रशासनाला करण्यात आली.

यावर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळास सांगितले आहे. त्यामुळे आता सिद्धेश्वर यात्रेबाबत मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या बैठकीत काय ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरले.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

Next Post

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Related Posts

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
Next Post
12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

12 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026