• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 3, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.3 : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून याचे 94 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.

        जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सीटी सर्वे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी घालण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 353 गावात सीटी सर्व्हे झाला आहे. जिल्ह्यातील परीरक्षण भूमापकाचे काम झाले असून अंतिम तपासणी करून लवकरच सर्व मिळकत पत्रिका जनतेला ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे श्री. सानप यांनी सांगितले.

        जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका असून यातील दोन लाख 82 हजार 684 मिळकत पत्रिकांची तपासणी करून प्रत काढण्यात आली आहे. राहिलेल्या 19 हजार 674 मिळकत पत्रिकांची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक लाख 12 हजार 775 मिळकत पत्रिकांची डिजीटली स्वाक्षरीचे काम पूर्ण झाले असल्याने मिळकतदारांना लवकरच ऑनलाईन मालमत्ता पाहता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.



        दुरूस्त केलेल्या मिळकत पत्रिकांची तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

करमाळा तालुक्यात 21864 मिळकत पत्रिका असून 90.29 टक्के तपासणी करून दुरूस्ती झालेल्या आहेत. माढा-29423 मिळकत पत्रिका- 74.71 टक्के, बार्शी-37751 मिळकत पत्रिका-100 टक्के, उत्तर सोलापूर-11451 मिळकत पत्रिका-89.54, मोहोळ-21584 मालमत्ता पत्रिका-85.25 टक्के, पंढरपूर-31643 मालमत्ता पत्रिका-98.15 टक्के, माळशिरस 29812 मालमत्ता पत्रिका-74.34 टक्के, सांगोला-22223 मिळकत पत्रिका-72.13 टक्के, मंगळवेढा- 15846 मिळकत पत्रिका-100 टक्के, दक्षिण सोलापूर-19017 मिळकत पत्रिका-68.5 टक्के आणि अक्कलकोट तालुक्यात 23812 मिळकत पत्रिका असून 82.43 टक्के दुरूस्तीचे काम झाले आहे. शहरातील नगर भूमापन कार्यालयातर्गत 35228 मिळकत पत्रिका असून 76.52 टक्के काम झाले असल्याची माहिती श्री. सानप यांनी दिली.

मिळकत पत्रिकाबाबतचे कामकाज कसे चालते

· हस्तलिखित मिळकत पत्रिका ऑनलाईन करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये घेतल्या जातात. (डाटा इन्ट्री)

· सॉफ्टवेअरमध्ये घेतल्यानंतर परीरक्षण भूमापक तपासणी करतात.

· डिजीटल प्रत काढून हस्तलिखित मिळकत पत्रिकेशी पुन्हा पडताळणी करून तपासणी केली जाते.

· त्यानंतरच परीरक्षण भूमापक डिजीटल स्वाक्षरी करतात.

· डिजीटल स्वाक्षरीनंतर कार्यालयीन प्रमुख फेरतपासणी करतात.

· फेरतपासणी झाल्यानंतर जनतेसाठी ऑनलाईन मिळकत पत्रिका उपलब्ध होते.

मिळकत पत्रिकांचे फायदे

· नगर भूमापन झालेली मिळकत पत्रिका ऑनलाईन पाहता येईल.

· कार्यालयात जाण्याची आणि हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.

· वेळ, पैशाची बचत होणार.

· बनावटगिरी आणि दलालाला आळा बसेल.

Previous Post

असमर्थ लोकांना विधी सेवा प्राधिकरण मदत करणार – जिल्हा व सत्र न्यायाधीश देशपांडे

Next Post

सिद्धेश्वर यात्रा – जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांसह बैठकीनंतर घेऊ निर्णय : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

Related Posts

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
Next Post
सिद्धेश्वर यात्रा – जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांसह बैठकीनंतर घेऊ निर्णय : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

सिद्धेश्वर यात्रा - जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांसह बैठकीनंतर घेऊ निर्णय : मनपा आयुक्त पी. शिवशंकर

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026