• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर : जिल्हा परिषदेचे उपअभियंता सुनील कटकधोंड यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा सोमवारी १३ फेब्रु. रोजी पदभार घेतला. यापूर्वी त्यांनी दोन वर्ष हा पदभार सांभाळला आहे. तसेच बांधकाम कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पाहिला आहे. आजपर्यंत कार्यकारी अभियंता पदावर केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांनी पुन्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार मिळवला आहे.
  • पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात 1019 ग्रामपंचायत आहेत, जलजीवन मिशनचा सुरुवातीला 946 गावांचा आराखडा तयार करण्यात आला. नंतर 855 गावांचा सुधारित आराखडा तयार झाला. सर्व 855 कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. आता 178 कामे नव्याने करण्यात येणार असून त्याला मार्च अखेर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणार आहे.

आमच्या समोर जिल्ह्यातील टंचाईचे आव्हान असते. जिल्ह्यातील 30 पैकी 20 प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्या योजना सोलर युनिटचा वापर करून सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

  • एप्रिल ते जूनमध्ये जिल्ह्यातील 240 गावे टंचाई बाधित होऊ शकतात, त्यासाठी 161 टँकर व 103 विहिरी अधिग्रहण करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. नमामी चंद्रभागा अभियानावर फोकस राहणार आहे. नदी काठची जी गावे आहेत, त्यागावातील दूषित पाणी नदी जाऊ नये यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यासाठी प्रयत्न राहील. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे उपस्थित होते.
Previous Post

2 मोटरसायकलीसह 290 लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next Post

जनरेशन नेक्स्टची स्मार्ट चावी असलेल्या ‘अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट’चे अनावरण

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
जनरेशन नेक्स्टची स्मार्ट चावी असलेल्या ‘अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट’चे अनावरण

जनरेशन नेक्स्टची स्मार्ट चावी असलेल्या ‘अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट’चे अनावरण

ताज्या बातम्या

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026