• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जनरेशन नेक्स्टची स्मार्ट चावी असलेल्या ‘अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट’चे अनावरण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2023
in इतर घडामोडी
0
जनरेशन नेक्स्टची स्मार्ट चावी असलेल्या ‘अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट’चे अनावरण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दुचाकी क्षेत्रात विविध प्रकारच्या अत्याधुनिक फिचर्स आणले जात असून, उद्योग जगतात प्रसिद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटरइंडिया या कंपनीने ग्राहकांसाठी ‘अ‍ॅक्टीवा एच स्मार्ट’ या नव्या मॉडेलची स्कूटर बाजारात सादर केली आहे.

सोलापुरातील जुन्या एम्प्लायमेंट चौकातील ग्राहकाभिमुख असलेल्या कायझन होंडा या कंपनी शोरूममध्ये आज सोमवारी या आधुनिक स्कूटीचा अनावरण सोहळा सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तेरनारकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी कायझन होंडाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन बिज्जरगी यांच्यासह कंपनी शोरूममधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकवर्गही उपस्थित होते.

नव्या अ‍ॅक्टिवा एच स्मार्ट या स्कूटीमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देताना स्मार्ट चावीचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे ग्राहक जरी स्कूटर पासून दोन मीटरच्या परिसराच्या बाहेर जाईल, तेव्हा स्कूटर ही अ‍ॅटोमॅटिक लॉक होईल. यात सीट लॉक, हॅण्डल लॉक यांचा समावेश आहे. त्यामुळे घाईगडबडीत लॉक करण्याचे राहून गेल्यास, या फिचरद्वारे स्कूटी चोरीला जाण्याची भीती राहणार नाही.

गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेले वाहन पटकन शोधण्यासाठी कंपनीने स्मार्ट फाइंड हे फिचर आणले आहे. याद्वारे ग्राहकांना पार्किंगच्या गर्दीत स्मार्ट की वरील अ‍ॅन्सर बॅक बटण दाबल्यास स्कूटीचे चारही इंडीकेटर हे ब्लिंक होतील आणि ग्राहकांना आपली स्कूटी शोधण्यास सुलभ होणार आहे.

या स्मार्ट स्कूटर पहिले ग्राहक म्हणून महेश निकंबे यांना मान मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री कुंभार यांनी केले. या नव्या स्कूटीबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता असून, ग्राहकांना याचे फिचर्स आवडतील असा आशावाद व्यवस्थापकीय संचालक नितीन बिज्जरगी यांनी व्यक्त केले.

Previous Post

सोलापूर जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी सुनील कटकधोंड रुजू

Next Post

पुण्यात कोयत्या गॅंगचा कॉंग्रेस नेत्यावर हल्ला

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
पुण्यात कोयत्या गॅंगचा कॉंग्रेस नेत्यावर हल्ला

पुण्यात कोयत्या गॅंगचा कॉंग्रेस नेत्यावर हल्ला

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026