• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2026
in इतर घडामोडी
0
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
0
SHARES
1
VIEWS

१० हजार ५०० कोटींच्या खर्चाला मान्यता; कामांना लवकरच सुरुवात

येस न्यूज नेटवर्क: पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या पुणे वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. प्रकल्पातील नऊपैकी सहा टप्प्यांचे काम सुरू असून सद्यस्थितीत सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, उर्वरित तीन टप्प्यांसाठी तब्बल १० हजार ५०० कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच शहराबाहेरील जड वाहतूक वळविण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एमएसआरडीसीने सुमारे १६८.६०५ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सहा टप्प्यांचे काम वेगात

रिंगरोड प्रकल्पातील नऊ टप्प्यांपैकी सहा टप्प्यांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र सोरतापवाडी (वळती)–पुणे-सोलापूर रस्ता, शाश्वरे–पुणे-सातारा रस्ता आणि संबंधित उर्वरित तीन टप्प्यांचे काम रखडले होते. या कामांसाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या तीन टप्प्यांसाठी आवश्यक खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पुढील निविदा व प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

सध्या सुरू असलेल्या टप्प्यांचे काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित तीन टप्प्यांची कामे शक्य तितक्या लवकर सुरू करून नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सांगण्यात आले आहे.रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहरात प्रवेश न करता बाहेरील मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुणे महानगर परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Previous Post

उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

Next Post

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
Next Post
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026