• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

Yes News Marathi by Yes News Marathi
September 25, 2026
in इतर घडामोडी
0
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
0
SHARES
1
VIEWS

नवरात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल

येस न्यूज नेटवर्क : पुणे विभागातील हडपसर ते घोरपडीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम वेगाने सुरू असून, या कामासाठी मध्य रेल्वेने १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकचा थेट परिणाम पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवासी वाहतुकीवर झाला असून सोलापूरकरांची ब्लड लाइन समजल्या जाणाऱ्या हुतात्मा, सिद्धेश्वर सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

या मेगाब्लॉकदरम्यान पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस काही निश्चित तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सोलापूर-सीएसएमटी सिद्धेश्वर एक्स्प्रेस ३ ऑक्टोबरला, तर सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस ४ ऑक्टोबरला रद्द राहणार आहे.या कामामुळे पुणे आणि हडपसर यार्डमध्ये अभियांत्रिकी, सिग्नलिंग, दूरसंचार तसेच ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे केली जात आहेत. त्यामुळे काही गाड्या रद्द, वळविल्या, अंशतः रद्द किंवा अन्य स्थानकांवरून सुरू व समाप्त करण्यात येत आहेत. एकूण ४२ गाड्या रद्द आणि २५ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूरच्या प्रवाशांना फटका
रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे सोलापूर-पुणे प्रवासासाठी प्रवाशांचा एसटी बसकडे वाढता कल दिसत आहे. मेगाब्लॉकमुळे सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकावर पुण्याकडे जाणाऱ्या नियमित तसेच अतिरिक्त बसेसना गर्दी होत आहे. खाजगी प्रवासी वाहतुक ही चढ्या दराने केली जात आहे

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि रद्दीकरणाची माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर चार ऑक्टोबर पासून सर्व वाहतूक पूर्ववत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Previous Post

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

Next Post

उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
Next Post
उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

उजनीत सद्यस्थितीला ९४.७३ टक्के पाणीसाठा;३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026