• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2026
in इतर घडामोडी
0
मनोहर भोसले प्रकरणात एसआयटीचा तपास वेगात.. २४ आरोपी निष्पन्न
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) वेगाने तपास सुरू असून, आतापर्यंत या प्रकरणात २४ सहआरोपी निष्पन्न झाले आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. तपासादरम्यान दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले यास प्राप्त झालेल्या अवैध पैशांच्या विल्हेवाटीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट, तर रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना १७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या कोठडीच्या मागणीवर न्यायालयाने तिघांनाही २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, आरोपी रामदास झोळ फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास एसआयटीमार्फत करण्यात येत आहे.

Previous Post

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

Next Post

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

Related Posts

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!
इतर घडामोडी

हिरज वन्यजीव हद्दीत वन्यजीव संवर्धनाचे नवे पर्व!

October 1, 2026
ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

ज्योतीराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण व अजित कवडे यांना जीवन गौरव पुरस्कार

October 1, 2026
एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान
इतर घडामोडी

एक तास स्वच्छतेसाठी; सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी सामूहिक श्रमदान

October 1, 2026
‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड
इतर घडामोडी

‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड

October 1, 2026
Next Post
वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

वाढत्या नागरीकरणात स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक स्वावलंबन गरजेचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात सेवा संकल्प अभियानतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा केला.

October 1, 2026
19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

19 डिसेंबर रोजी सोलापुरात रंगणार भारुडासह भक्ती संगीत आणि लोककलेचा नादोत्सवम 2026 हा कार्यक्रम

October 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026