• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत ‘माहितीचा अधिकार दिन’

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in इतर घडामोडी
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत ‘माहितीचा अधिकार दिन’
0
SHARES
1
VIEWS

यशदाचे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

सोलापूर : सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या वतीने ‘माहितीचा अधिकार दिन’ यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी माहितीचा अधिकार अधिनियमाच्या विविध तरतुदी व अर्ज हाताळण्याच्या प्रक्रियेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा बांधकाम व अर्थ समिती सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यशदाचे मुख्य प्रशिक्षक शिवाजी पवार यांनी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही, उपलब्ध माहितीचे स्वरूप, माहिती देताना घ्यावयाची दक्षता, कायदेशीर तरतुदी, प्रथम अपील तसेच पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली.

माहिती अधिकार कायद्याची योग्य माहिती व अभ्यास असणे आवश्यक असून, कायद्याच्या तरतुदीनुसार नागरिकांना स्पष्ट, वस्तुनिष्ठ व उपलब्ध माहिती देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे शिवाजी पवार यांनी सांगितले. विविध उदाहरणांच्या माध्यमातून माहिती अधिकार अर्जांची हाताळणी व कायद्याची अंमलबजावणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी माहितीचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा कायदा असल्याचे सांगितले. प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी माहिती अधिकाराच्या अर्जांकडे सकारात्मक व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदी समजून घेऊन नियमांच्या चौकटीत नागरिकांना आवश्यक माहिती सुलभ, स्पष्ट व वस्तुनिष्ठ पद्धतीने उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपल्या विभागाशी संबंधित माहिती अधिकाराच्या तरतुदींचा अभ्यास करावा, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सामान्य प्रशासन विभागाने प्रयत्न केले.

Previous Post

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा
इतर घडामोडी

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026
कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात
इतर घडामोडी

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून मारहाण; ६६ वर्षीय इसमाचा खून ,04 आरोपी ताब्यात

September 29, 2026
हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा
इतर घडामोडी

हृदय शस्त्रक्रियेसाठी १९ बालक मुंबईकडे रवाना;मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा

September 29, 2026
जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी
इतर घडामोडी

जागतिक पर्यटन दिनानिमित्त भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

September 29, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुढील आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांत दुष्काळ, 100 टक्के क्षेत्राचे पंचनामे 8 दिवसांत पूर्ण करा-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 29, 2026
विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

विश्वशांतीदूत डॉ. सुधीर तारे यांचा वाढदिवस श्री मंगलदास मूकबधिर निवासी शाळेत उत्साहात साजरा

September 29, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026