• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in Blog
0
रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!
0
SHARES
0
VIEWS

केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या रमाई आवास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना बंद केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही प्रस्ताव घेऊ नयेत असे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिशा कमिटीच्या बैठकीत दिले. याच मुद्द्यावरून दिशा कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध खासदार ज्योती वाघमारे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. केंद्र सरकारला अहिल्यादेवी तसेच रमाई मातेच्या नावावर असलेल्या योजना बंद करून सर्वकाही पंतप्रधान आवास योजनेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. या दोन्ही योजनांचा आणि समाजाचा अपमान आहे अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली. सभागृहात बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी योजना बंद झाली नाही असे वक्तव्य केले. मात्र अधिकाऱ्यांनी सभागृहात पत्रक वाचून दाखवले.ज्यावेळेस ही योजना सुरू होती त्यावेळी किती लाभार्थींना लाभ दिले असा प्रश्न विचारला. योजना बंद झाली असे वक्तव्य प्रणिती शिंदे सभागृहात करत होत्या तर योजना सुरूच आहे आम्ही तुम्हाला इष्टांक देऊ असे खासदार ज्योती वाघमारे सांगत होत्या. एकूणच दोन्ही ताईंची शाब्दिक जुगलबंदी सभागृहात ऐकायला मिळाली मात्र व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे हा व्हिडिओ घेता आला नाही.

Previous Post

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

Next Post

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

Related Posts

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!
Blog

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
Blog

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
Blog

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस
Blog

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026
सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…
Blog

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
Next Post
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026