• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in इतर घडामोडी
0
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क:-राज्यातील आगामी २०२६-२७ या वर्षाचा ऊस गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही कारखान्याने गाळप सुरू करू नये, असे सक्त आदेश शासनाने दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील उसाची उपलब्धता, परतीचा पाऊस आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांचा आढावा घेण्यात आला. ऊस वेळेत गाळपास आल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करणे सोपे जाईल, हा विचार करून यंदा हंगाम वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हंगाम लवकर सुरू केल्याने जेमतेम तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी पर्यंत ऊस क्षेत्र संपणार आहे. चालू वर्षी अपुऱ्या पावसामुळे उसाची वाढ चांगली झालेली नाही. शिवाय 70 टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस आहे. ऊसाला वाढीसाठी कमी कालावधी मिळाल्याने एकरी उत्पादन व साखर उतारा या दोन्ही मध्ये घट होणार आहे.

Previous Post

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

Next Post

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

Related Posts

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
Next Post
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026