• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
October 20, 2026
in Blog
0
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यातील अकराही तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासनाला सरसकट पीक नुकसान पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पंचनामे करण्याची कार्यवाही १०० टक्के पूर्ण झाली आहे. आता सर्व तहसीलदारांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वस्तुस्थितीनुसार सरसकट पंचनाम्यांचा अहवाल सादर करावा, तसेच सुधारित अ, ब, क, ड प्रपत्रे भरून द्यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती अचूक व वस्तुस्थितीदर्शक असणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून पंचनाम्यांचे अहवाल आणि सुधारित प्रपत्रे विहित पद्धतीने पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल क्रॉप सर्वेच्या कामाला गती द्या-

जिल्ह्यात डिजिटल क्रॉप सर्वे (पीक पाहणी) तपासणीचे कामही समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची गती वाढवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच फार्मर आयडीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणेही तात्काळ मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी), तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.


Previous Post

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

Related Posts

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
Blog

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

October 20, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

October 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!
Blog

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश
Blog

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
Blog

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

October 20, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026