• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in Blog
0
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!
0
SHARES
2
VIEWS

पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या ठरावाला आणि निधीच्या तरतुदीला पंढरपूर नगरपालिकेत स्थानिक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमताने भूमिका घेत हा विषय तहकूब केला आहे.

एकीकडे प्रशासन आणि राज्य सरकार भाविकांच्या सोयीसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी हा ४,००० कोटी रुपयांचा प्रकल्प आवश्यक असल्याचे सांगत असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे पालिकेचा विरोध आणि बाधितांच्या तीव्र आंदोलनांमुळे (मोर्चे आणि लाक्षणिक उपोषणे) या प्रकल्पावरून स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Previous Post

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

Next Post

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

Related Posts

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!
Blog

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

September 9, 2026
डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.
Blog

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

September 9, 2026
गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
Blog

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
Blog

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस
Blog

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026
सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…
Blog

सोलापुरातील 10 आमदारांची दिशा कमिटीला दांडी, 3 खासदार,1 आमदारांनी घेतले फैलावर…

September 8, 2026
Next Post
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026