• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2026
in इतर घडामोडी
0
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!
0
SHARES
1
VIEWS

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत दि. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दोन महत्वपूर्ण आणि स्वतंत्र कार्यक्रम होणार असून त्याचे विशेष निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे. या दोन दिवसीय लंडन दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस् मध्ये एकनाथ शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्कारासोबतच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’ मध्ये त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले.

Previous Post

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

Next Post

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

Related Posts

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
Next Post
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026