• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर ग्रामीण भागात २०१५ नवे कोरोना बाधित….२७ जणांचा मृत्यू…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 1, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर ग्रामीण भागात २०१५ नवे कोरोना बाधित….२७ जणांचा मृत्यू…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीन भागात कोरोना चा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून नव्याने २०१५ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात रुग्णालयातून ११३३ व्यक्ती कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत . या चोवीस तासांच्या कालावधीत जिल्ह्यातील ११ तालुक्यामध्ये २७ जणांचा मृत्यू ओढवला आहे. नवीन कोरोना बाधितांची संख्या पाहता बार्शी मध्ये 129, करमाळा 201, माढा 170, माळशिरस 410, मंगळवेढा सर्वाधिक 463 ,मोहोळ 137, पंढरपूर 273 आणि सांगोला 106 असे नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील मृतांमध्ये माळशिरस तालुक्यातील आनंद नगर येथील ४२ वर्षांची महिला, मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील ४३ वर्षांची महिला, जंगलगी गावातील एकोणपन्नास वर्षाची महिला, जंगल की येथील ४८ वर्षांचा पुरुष ,अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी रोड येथील ४० वर्षांची व्यक्ती, उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील ४२ वर्षांची व्यक्ती, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील ३१ वर्षांची व्यक्ती, मोहोळ तालुक्यातील कुरूल रोड येथील ४६ वर्षांची व्यक्ती, करमाळा तालुक्यातील कंदर येथील ४२ वर्षांची व्यक्ती, माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील ३८ वर्षांची व्यक्ती, माढा तालुक्यातील माळेगाव येथील २५ वर्षांची व्यक्ती अशा कमी वयाच्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. कमी वयातील व्यक्ती कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर तातडीने rt-pcr करीत नाहीत. त्याचप्रमाणे खूप त्रास होऊ लागल्यानंतरच रुग्णालयात दाखल होत आहेत . त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे अतिशय जिकिरीचे होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी स्पष्ट केले.

Previous Post

कळमनमध्ये कोरोना रुग्णसाठी 50 बेडची सुविधा होणार

Next Post

सोलापुरात सकाळपासून कडक संचारबंदी; नागरिकांचाही प्रतिसाद

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
सोलापुरात सकाळपासून कडक संचारबंदी; नागरिकांचाही प्रतिसाद

सोलापुरात सकाळपासून कडक संचारबंदी; नागरिकांचाही प्रतिसाद

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026