• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलपुरातील जाधव बंधू भागिनीला सुद्रीवादनसाठी भारत सरकारच आमंत्रण..!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2022
in इतर घडामोडी
0
सोलपुरातील जाधव बंधू भागिनीला सुद्रीवादनसाठी भारत सरकारच आमंत्रण..!
0
SHARES
0
VIEWS

संस्कृति मंत्रालय, भारत सरकार व संगीत नाटक अकादेमी नईदिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने विश्वसंगीत दिवस व दुर्लभ वाद्य स्वरूप कलाकार समारोह दिनांक 21 ते 25 जून 2022 कमानी हाल नई दिल्ली येथे संपन्न होणार आहे. त्यात सोलपुरातील कलाश्री जाधव व मास्टर वेंकटेशकुमार जाधव बंधू भागिनीला हिंदूस्तानी वाद्य सुद्रीवादन करिता 21 जून रोजी आमंत्रण केलेल्याची माहिती सुद्रीसम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळचे सचिव पंडित भिमण्णा जाधव यानी दिली.

कलाश्री जाधव मास्टर व्यंकटेशकुमार जाधव यांचा जन्म सुद्री वादकांच्या पारंपारिक कुटुंबात झाला.सुद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे पणतू आणि पंडित चिदानंद जाधव यांचे नातू तर पंडित भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व सुपुत्री होय.पणजोबा आणि आजोबा व वडील हे सुद्रिवाद्याचे महान वादक आहेत, ज्यांच्याकडे सुषिर सारख्या दुर्मिळ वादयाला शास्त्रीय संगीताच्या विश्वात सुंद्रीवादन प्रस्थापित करण्याचे श्रेय आहे.

दमाणी विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण घेत कलाश्री जाधव व मास्टर व्येक्टेशकुमार जाधव, 5 व्या पिढीचे कलाकार या दुर्मिळ वाद्याचे प्रशिक्षणार्थी म्हणून भारत देशातील अनेक सगीत समारोह हजेरी लावली आहे. सुद्रीसम्राट संगीत महोत्सव सोलापूर, मुंबई दूरदर्शन, दुर्मिळ वाद्य समारोह भोपाळ, सोलापूर आकाशवाणी, संगीत प्रतिभा महोत्सव सोलापूर, कलबुर्गी 85 कन्नड साहित्य संमेलन कर्नाटक अश्या अनेक सगीत समारोह मधे कार्यक्रम केलेले आहेत, सध्या अंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत पंडित भीमण्णा जाधव यांच्याकड़े सुद्रीवादयाचे प्रशिक्षण घेत आहेत.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बहुपर्यायी प्रश्नांद्वारे; 14 जुलैपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार!

Next Post

आधार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
आधार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

आधार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : बापू बांगर साताऱ्याला, दिपाली घाटे ठाण्याला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026