• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आधार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2022
in इतर घडामोडी
0
आधार प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आधार प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा, कुंभारी येथे विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. आधार प्रतिष्ठान ही सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याप्रसंगी या आधार प्रतिष्ठानने 200 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद फुलवला
.
हे गणवेश वाटप दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी बनसोडे यांनी आधार प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी केलेल्या या शैक्षणिक मदतीसाठी त्यांचे आभार मानले व विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करून त्याची पोचपावती आधार प्रतिष्ठान यांना द्यायची आहे असे त्यांना बजावून सांगितले.

 या प्रसंगी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर नळे ,उपाध्यक्ष शशिकांत कुरनूरकर ,सचिव  जवाहर मोरे,  चंद्रकांत कुंभार, कल्लाप्पा हेळवी , राजेंद्र कांबळे,  पैगंबर तांबोळी,  दिनेश कुलकर्णी ,विजयकुमार वाघमारे यांच्या स्वदेणगीतून विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव स्वामीराव शिंदे, उपाध्यक्ष विशाल काळे तसेच संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲड.योगेश कुरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पालक-शिक्षक संघाचे श्री. दयानंद स्वामी, महानतया कपाळे यांची देखील उपस्थिती होती.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक  शशिकांत पाटील यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिकामाया शिंदे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहशिक्षिका  स्वरूपाराणी सुरवसे , सुषमा वाघमोडे, अश्विनी गजधाने,  रजिया , माळवदकर व  हाके,  धर्मांना बिराजदार या सर्वांचे सहकार्य लाभले.
Previous Post

सोलपुरातील जाधव बंधू भागिनीला सुद्रीवादनसाठी भारत सरकारच आमंत्रण..!

Next Post

संतांच्या प्रतिकृती कोरण्याची अनोखी फॅशन, पंढरीत वारीचा फिवर शिगेला

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
संतांच्या प्रतिकृती कोरण्याची अनोखी फॅशन, पंढरीत वारीचा फिवर शिगेला

संतांच्या प्रतिकृती कोरण्याची अनोखी फॅशन, पंढरीत वारीचा फिवर शिगेला

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026