• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2026
in मुख्य बातमी
0
महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महापालिकेत पदाधिकारी आणि अधिकारी नसल्यामुळे बहुतांश कार्यालय ओस पडलेली दिसतात. सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीची आचारसंहिता असली हे जरी कारण असले तरीही आचार संहिता नसताना देखील महापालिकेतील वातावरण फारसे चांगले राहिलेले नाही. ठराविक अधिकारी कार्यालयीन वेळेत महापालिकेत भेटतात. नाहीतर बहुतांश अधिकारी बाहेरून आपल्या मर्जीप्रमाणे कामे करतात. खाते प्रमुखच कार्यालयीन वेळेत सापडत नसल्यामुळे त्यांचा स्टाफ बिनधास्त आहे. महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील उपायुक्त,सहाय्यक आयुक्त या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अधिकारी भेटत नाहीत… साईट विजिटला गेले आहेत… निवडणुकीच्या कामासाठी गेले आहेत… असली उत्तरे ऐकायला मिळतात.

यापूर्वीचे महापालिकेतील पदाधिकारी देखील सकाळ आणि संध्याकाळ नागरिकांची कामे मार्गी लावत असत. मात्र ठराव पदाधिकारी आणि नगरसेवक सोडले तर त्यांचा देखील महापालिकेत येण्याचा इंटरेस्ट कमी झाला आहे. ज्या उद्देशाने महापालिकेत भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही त्यामुळे बऱ्याच नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठ फिरवली आहे. कामेच होत नसल्यामुळे अनेक नगरसेवकांना पश्चाताप होत आहे. ठराविक नगरसेवक आणि पदाधिकारी अधिकाऱ्यांचा ताना काढून कामे करतात मात्र बाकीच्यांची डाळ काही शिजत नसल्यामुळे महापालिका कारभाऱ्याचे धिंडवडे निघत आहेत. सोलापूर शहरातील आमदार तसेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला शिस्त लावणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सध्या महापालिकेतील कारभार म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा असा दिसत आहे.

Previous Post

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

Related Posts

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
मुख्य बातमी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

महापालिकेत शुकशुकाट…ना पदाधिकारी..ना अधिकारी..कार्यालय ओस पडली

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026