• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि संभाजी भडकुंबे यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2024
in इतर घडामोडी
0
माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि संभाजी भडकुंबे यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
0
SHARES
0
VIEWS

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवगिरी निवासस्थानी प्रथम भेट घेण्यात आली त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे भेट झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटन मजबूत करणे व राष्ट्रवादी पार्टीचा विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात सूचना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे उपमुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे तसेच चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व सदस्यांच्या गळ्यामध्ये शाल घालून प्रवेश देण्यात आला.
यावेळी अजित पवार यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व सोलापूर शहरासाठी प्राधान्याने लक्ष ठेवून पक्षीय स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले.

Previous Post

दिलीप स्वामी आता छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी

Next Post

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून सात टक्के लाभांश; सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026