• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
0
SHARES
5
VIEWS

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन; ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सोलार, फर्निचर, बँकिंगसह विविध क्षेत्रांचा सहभाग

सोलापूर : सोलापूर शहरातील व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने आर. के. इव्हेंट्स अँड एक्झिबिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पो–२०२६’चा शुभारंभ शुक्रवारी हेरिटेज ‘सी’ लॉन्स, गांधी नगर येथे उत्साहात झाला.

बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज म्हेत्रस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष केतन शहा, प्रदीप हिंगे, युवराज चुंबळकर, दत्तात्रय मुळे, माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि अमोल सोनकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.

तीन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सोलार एनर्जी, बँकिंग व फायनान्स, फर्निचर, शिक्षण तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील कंपन्या व संस्थांनी सहभाग घेतला आहे. नागरिकांना विविध उत्पादने व सेवांची माहिती, नवीन व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधी तसेच विविध आकर्षक ऑफर्स एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एक्स्पोमध्ये फॉक्सवॅगन कार, लक्ष्मी ऑटोमोबाईल, जोगेश्वरी सोलार, ब्रह्मा डेव्हलपर्स, क्रिस्टल डेव्हलपर्स, श्री स्वामी समर्थ रिअॅलिटी, फायसन सोलार, मोंढे मोटर्स, शुभम ग्रुप, तत्त्व सोलार, डिब्बो एज्युकेशन, सोलार पॉवर, यश डेव्हलपर्स, नेक्सा EV, डायमंड डेव्हलपर्स, पी. एन. रिअल इस्टेट, राहुल डेव्हलपर्स, स्कायलाइन प्रॉपर्टीज, लोकमान्य मल्टिपर्पज बँक, लोकमंगल बँक, हॅप्पी होम फर्निचर, स्नेहरिका ग्रुप आदींचे स्टॉल आहेत.

रिअल इस्टेट विभागात विविध गृहप्रकल्प, फ्लॅट्स व प्लॉट्सची माहिती, तर सोलार विभागात सौर ऊर्जा प्रणाली व ऊर्जा बचतीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात नवीन वाहन मॉडेल्स आणि विविध ऑफर्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. बँकिंग व फायनान्स विभागात कर्ज योजना आणि आर्थिक सेवांची माहिती उपलब्ध आहे.

आगामी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक्स्पोला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी मोफत शॉपिंग व्हाऊचर्सचे विशेष आकर्षण ठेवण्यात आले आहे. तसेच एक्स्पोमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे.

यावेळी आर. के. इव्हेंट्सचे कमलेश शिंदे, जगदीश बोगा, रोहित जोगीपेठकर, वैभव गायकवाड, संतोष बगले, माधव साळुंखे, दिपली कल्यानशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती इराबत्ती यांनी केले, तर आभार कमलेश शिंदे यांनी मानले.

दि. ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा एक्स्पो नागरिकांसाठी मोफत प्रवेश असून सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

Next Post

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

Related Posts

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..
इतर घडामोडी

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

September 4, 2026
सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!
इतर घडामोडी

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत!

September 4, 2026
सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’
इतर घडामोडी

सोलापूरच्या कन्येची सुवर्ण भरारी! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वेदिका काबराला ‘गोल्ड मेडल’

September 4, 2026
Next Post
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026