• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम?

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in इतर घडामोडी
0
काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम?
0
SHARES
1
VIEWS

राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच काही नेते पक्ष सोडण्याच्या भूमिकेत आहेत. तर काही नेते पक्ष सोडणार असल्याचे दावे अनेक नेते करताना दिसून येतात. अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसचे 2 आमदार भाजप-शिवसेनेमध्ये नाही तर चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय एक अपक्ष आमदार आणि आपचे नेतेही चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये पार पडणाऱ्या सभेमध्ये आपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काहीच महिन्यांपूर्वी तेलंगणा राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसचं नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती केलं आहे. चंद्रशेखर राव यांनी काहीच दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे.

दरम्यान बीआरएसमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे ते दोन आमदार कोण आहेत? याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी 13 आमदार गैरहजर राहिले होते, तेव्हापासून काँग्रेसच्या या आमदारांबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याशिवाय मागच्या वर्षी जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्येही काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं, ज्यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

Previous Post

यंदा सोलापुरात डॉ आंबेडकर जयंतीत ‘डॉल्बीचा’ आवाज घुमणार नाही; शांतता कमिटीने केल्या सूचना

Next Post

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे लेटेस्ट पैठणी साडी फोटोशूट!

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे लेटेस्ट पैठणी साडी फोटोशूट!

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचे लेटेस्ट पैठणी साडी फोटोशूट!

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026