• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यंदा सोलापुरात डॉ आंबेडकर जयंतीत ‘डॉल्बीचा’ आवाज घुमणार नाही; शांतता कमिटीने केल्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in इतर घडामोडी
0
यंदा सोलापुरात डॉ आंबेडकर जयंतीत ‘डॉल्बीचा’ आवाज घुमणार नाही; शांतता कमिटीने केल्या सूचना
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : यंदाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राजेंद्र माने होते. उपायुक्त डॉ दिपाली काळे, उपायुक्त विजय कबाडे, मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे विश्वस्त राजा सरवदे,  राजा इंगळे, राहुल सरवदे, सुबोध वाघमोडे, अजित बनसोडे, उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे, कार्याध्यक्ष वैशाली उबाळे  मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, विश्वस्त आनंद चंदनशिवे, सचिव केरू जाधव, उपाध्यक्ष रविकांत कोळेकर, मिलिंद प्रक्षाळे, उत्सव अध्यक्ष सुहास सावंत, कार्याध्यक्ष रसूल पठाण, रॉकी बंगाळे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आंबेडकरी नेत्यांमध्ये दोन गट तयार झाले. त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉल्बी लावण्यावरून पोलीस आयुक्तालयात गोंधळ उडाला. दोन्ही गट बैठकीवर बहिष्कार टाकून बाहेर पडले होते. त्यामुळे यंदाच्या बैठकीत काय होणार अशी चर्चा होती. परंतु या बैठकीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्याचा विषय कोणाच्याही तोंडून आला नाही. प्रत्येकाने ही मिरवणूक शांततेत, उत्साहात व  पोलीस प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने पार पाडवी अशा सूचना केल्या.

मागील मिरवणुकीत विजेचा धक्का लागून एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तशी काळजी घ्यावी, जयंती उत्सव काळात दारूबंदी सप्ताह पाळावा, 14 एप्रिल रोजी अभिवादनाला येणाऱ्या महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू ठेवावी, जयंती उत्सव काळात सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देऊ नये, मिरवणूक मार्गावर लाईट सुरू ठेवाव्यात, मिरवणुकीतील काही वाहनांना फॉरेस्ट मार्गे न जाता डफरीन चौकातून महापौर निवास या मार्गावर जाण्यास परवानगी द्यावी अशा सूचना समोर आल्या. 

पोलीस आयुक्त माने म्हणाले, शांतता समितीची बैठक घेण्यामागील केवळ हेतू हाच आहे की उत्सव शांतते पार पडावा, आपण केलेल्या अनेक सूचना महापालिकेसाठी आहेत. पोलीस प्रशासन आपली भूमिका जबाबदारीने पार पाडेल. घातपात होऊ नये, कोणताही अपघात होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

Previous Post

शिवसेना भवन आणि निधी शिंदे गटाला देण्यासाठी वकिलाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Next Post

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम?

Related Posts

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
इतर घडामोडी

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 2, 2026
वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!
इतर घडामोडी

वाढदिनी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा आदर्श उपक्रम; विद्यापीठाला स्वखर्चाने ६० मोठ्या रोपांची भेट!

June 1, 2026
जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!
इतर घडामोडी

जरांगे-विखे भेटीनंतर सरकारचा ड्राफ्ट समोर..!

May 30, 2026
Next Post
काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम?

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भूकंप, 2 आमदार पक्षाला ठोकणार रामराम?

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

June 3, 2026
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

June 3, 2026
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026