• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
May 1, 2021
in मुख्य बातमी
0
नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

1 मे कामगार दिनानिमित्त कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झाला सत्कार

सोलापूर : 1 मे कामगार दिन व महाराष्ट दिन निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेले होते या कार्यक्रमानंतर सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांनी कोरोना कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून स्वच्छता साफसफाई ही कामे आपला जीव धोक्यात घालून उत्कृष्टपणे पार पाडले या मध्ये सफाई कामगारांचा मोठा सहभाग होता त्यामुळे आज नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा छत्रपती संभाजी राजे चौक जुना पुना नाका येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सर्व आरोग्य विभाग कर्मचारी व सफाई कामगार यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे नगरसेवक, गणेश पुजारी, पोलीस उपआयुक्त वैशाली कडूकर, सो म पा उपायुक्त धनराज पांडे, संतोष पवार, नगरसेवक चेतन नरोटे, विजय बमगोंडे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सोलापूर महानगरपालिकेचे सफाई अधीक्षक चराटे, जितेंद्र मोरे, संजय इंगळे, विजय साळुंखे, अनिल जैन, गोपीनाथ जाधव, भीमा मस्के, भाऊसाहेब सुरवसे सोलापूर महानगरपालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.

Previous Post

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

Next Post

पालकमंत्री आले… झेंडावंदन केले आणि थाटात पोलिस बंदोबस्तात निघून गेले…!

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
पालकमंत्री आले… झेंडावंदन केले आणि थाटात पोलिस बंदोबस्तात निघून गेले…!

पालकमंत्री आले... झेंडावंदन केले आणि थाटात पोलिस बंदोबस्तात निघून गेले…!

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026