• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 1, 2021
in मुख्य बातमी
0
मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर
0
SHARES
0
VIEWS

माजी आमदार राजनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत(तात्या)माने यांच्या प्रयत्नातुन सेंटर

येस न्युज मराठी नेटवर्क । महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि १ मे रोजी सकाळी ११.०० वा. मोहोळ येथे कोरोना बाधित रुग्णासाठी आमदार यशवंत(तात्या)माने यांचे प्रयत्नांतुन व महाराष्ट्र शासनाचे महसुल विभाग, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग सह अन्य विभागाच्या सहकार्याने मोहोळ येथे १०० बेडचे सुसज्ज असे डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर उद्घाटन समारंभ माजी आमदार राजनजी पाटील, जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम (काका)साठे, आमदार यशवंत(तात्या)माने, प्रांतधिकारी सचिन ढोले, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे मा प्रदेशाध्यक्ष, पंचायत समिती सदस्य मा अजिंक्यराणा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे. यामध्ये २५ बेड ऑक्सिजन चे तर ७५ बेड नॉन ऑक्सिजन चे आहेत मोहोळ मतदारसंघातील कोरोना बाधित रुग्णाने याठिकाणी उपचार घ्यावे.

यावेळी सभापती रत्नमाला पोतदार,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे,पोलीस निरीक्षक अशोक सायकर,उपसभापती अशोक सरवदे,पंचायत समिती सदस्य लाडे भाऊ,सदस्या सिंधुताई वाघमारे,कॉग्रेस तालुका अध्यक्ष मा अशोक देशमुख,शिवसेना चे तालुका अध्यक्ष मा अशोक भोसले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पाथरुडकर,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डाॅ गायकवाड,डाॅ गवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षीरसागर,माजी सभापती नागेश साठे,उपनगराध्यक्ष प्रमोद डोके,नगरसेवक संतोष सुरवसे,अण्णा फडतरे,जयवंत गुंड,प्रशांत बचुटे,विजय कोकाटे,सचिन चवरे,आनंद गावडे,बंडू देसाई,राजू सुतार,सुदर्शन कादे यांच्या सह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व इतर प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.

Previous Post

सोलापुरात ३३९ नवीन व्यक्तींना कोरोना,प्रभाग २३ व २४ मध्ये ४० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण

Next Post

नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार

Related Posts

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
मुख्य बातमी

सोलापुरात गावठी पिस्तूल विक्रीचा डाव उधळला ; एकाला अटक; दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त

October 21, 2026
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज
मुख्य बातमी

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार – सुधाकर इंगळे महाराज

October 21, 2026
छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ
मुख्य बातमी

छत्तीसगडमध्ये उसाला प्रतिटन ४,२५० रुपये; दरात ७०० रुपयांची वाढ

October 21, 2026
यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट
मुख्य बातमी

यंदा साखर उत्पादनात ९ लाख टनांची घट

October 21, 2026
एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

एसआयआरचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क
मुख्य बातमी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026
Next Post
नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार

नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि पालकमंत्र्यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार

ताज्या बातम्या

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026