• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2025
in इतर घडामोडी
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते 101 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले, आपल्या जिवनात झाडे अत्यंत महत्वाची भूमिका बजावितात, झाडे आपल्याला ऑक्सीजन तर देतातच याशिवाय घातक असलेले कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात, त्यामुळे आपणास शुध्द हवा मिळते. झाडे मातीची धूप थांबवितात व पाण्याचे नैसर्गिक व्यवस्थापन करतात. झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्व लक्षात घेता आणि पावसाळा सुरू होण्याचा मुहूर्त गाठून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केशर आंबा, चिकू, नारळ व पोनोकॉर्पस अशा विविध १०१ झाडांचे वृक्षारोपन गुरुवारी सकाळी दहा वाजता .एम. राजकुमार साो, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, विजय कबाडे सो,पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर, सुधीर खिरडकर सो , सहा. पोलीस आयुक्त, विभाग-२, सोलापूर शहर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

दादा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजापूर नाका पोलीस ठाणे यांना असलेली वृक्षारोपनाची आवड त्यांनी सोलापूर शहरात दाखवून दिलेली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या लक्षात आले की, पोलीस ठाणे आवारात असलेल्या झाडे अपुऱ्या पाण्यामुळे बहरून येत नव्हती. त्यांनी अधिनस्त कर्मचारी यांच्याकरवी पाण्याचे नियोजन करून उन्हाळयामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी झाडांना पाणी दिले त्यामुळे बरीच झाडे पुन्हा हिरवीगार झाली. त्यांच्याच कल्पनेने व शितलकुमार गायकवाड, सपोनि, विजापूर नाका पोलीस ठाणे यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाणे आवारात आणखीन १०१ फळांची झारे लावण्याचा निर्धार करून, सहा. फौजदार/सुनिल मोतेकर, पोहेकॉ/७२७ सचिन सुरवसे, पोहेकॉ/१७२० शंकर भिसे, पोहेकॉ/१३१७ अजय परदेशी, पोहेकॉ/१४०४ गणेश शिर्के, पोहेकॉ/११९२ सचिन हार, पोहेकॉ/६७ शिवानंद बिराजदार, पोकॉ/१७४५ सद्दाम अबादीराजे, पोकॉ/८५९ अमृत सुरवसे, पोकॉ/१४८९ कोर्सेगांव, पोकॉ/६५७ समाधान मारकड, पोकॉ/१७३२ राहूल विटकर, पोकॉ/१५०५ स्वप्नील जाधव, पोकॉ/९१८ संतोष माने, पोकॉ/८२१ शशीधर हुंडेकरी यांच्यासह पोलीस ठाणेकडील कर्मचारी यांच्या श्रमदानातून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केशर आंबा, चिकू, नारळ व पोनोकॉर्पस अशा विविध १०१ रोपांचे वृक्षारोपन केले आहे.

Previous Post

कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केला जाणार-पालकमंत्री गोरे

Related Posts

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना
इतर घडामोडी

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
इतर घडामोडी

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केला जाणार-पालकमंत्री गोरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावरच ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास केला जाणार-पालकमंत्री गोरे

ताज्या बातम्या

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

बारामतीतील विकासकामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी; कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना

August 28, 2026
कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

कृषी विभागाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; ६०० कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

August 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026