• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2025
in इतर घडामोडी
0
कसबा गणपती मंडळातर्फे कारहुणवी निमित्त निघणार बैलांची मिरवणूक..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – श्री सिध्दरामेश्वरांच्या पुण्यनगरीत श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या कृपाशिर्वादाने शेतकरी बांधवानी २००१ साली कसबा गणपती शेतकरी संघटना स्थापन केली. आज ही संघटना २५ व्या रौप्य महोत्सव वर्षात पर्दापण करीत आहे. कसबा भागातील रहिवासी जे पिढीजात शेतकरी असल्याने, शेती (विषयाला प्राधान्य दिले आहे. कारहुणवी हा सण शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार मोठा मानला जातो. कसबा भागातील शेतकरी हा सण घरातील सर्व लहान, थोर, पुरुष, स्त्रीयांसह मोठ्या हौसेने व उत्साहाने साजरा करतात. हा सण पहिल्या दिवशी खांदे मळणी, दुसऱ्या दिवशी बैलांची पूजा, तिसऱ्या दिवशी कर असे साजरे केले जातात. कारहुणवीचा पहिला दिवस हा खांदे मळणीचा असतो. सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. त्यांनतर बेलांची पुजा करण्यात येते. खिचडी, मुटके यांचे नैवद्य दाखविले जातात.

दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते. नंतर बैलांच्या शिंगाना सजविले जाते. अंगाला पिवळी (पिचडी) ने रंगविले जाते. बैलांना पुरणपोळयांचा नैवद्य दाखविला जातो.

संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला बेलांची मिरवणूक निघते. कसब्यातील तसेच सिध्दरामेश्वरांच्या पुण्यनगरीतील शेतकरी व सर्व थरातील प्रतिष्ठित मंडळी मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणुकीची सुरुवात श्रीमंत मानाचा कसबा गणपती पुजा करुन तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री. सिध्दरामेश्वरांच्या घुळीची पुजा केली जाते. वाद्यांच्या गजरात व अतिषबाजीने भव्य थाटात बेलांची मिरवणुक निघते. हा सण सोलापूर शहरात संघटनेद्वारे सामुहिकरित्या साजरा केल्याने, एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे. कसब्यातील सर्व शेतकरी व व्यापारी सामुहिकरित्या हा सण साजरा करतात.

या सणाच्या निमित्ताने दरवर्षी शेतकऱ्यांचे उत्कृष्ट कार्य व कार्याचे गौरव करण्यात येऊन यांना कृषि पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या वर्षाचे मानकरी गंगाधर प्रफुलचंद्र बिराजदार, निबर्गी, ता.द. सोलापूर, जि. सोलापूर उत्पादन तुर पिकाचे विक्रमी उत्पादन (१६ क्विंटल) केल्यानिमित्त यांना (पुरस्काराचे स्वरुप – शाल, श्रीफळ, हार, स्मृतीचिन्ह, फेटा) व श्री.राम भुजंगा मुळे, निलेगाव, ता. तुळजापु, जि.धाराशिव उत्पादन कलिंगड पिकाचे विक्रमी उत्पादन (क्षेत्र सव्वा एकर ६० दिवसात ४६ टन) केल्यानिमित्त यांना (पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, हार, स्मृतीचिन्ह, फेटा) बिराजदार यांचे सालगडी ,बिरप्पा शिवलिंग कांबळे, ,मुळे हे स्वतः व त्यांची पत्नी छाया भुजंगा मुळे या दोघांचा के. सिद्रामप्पा गुंगे यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षीप्रमाणे गुंगे परिवारातर्फे रोख तसेच उत्कृष्ट बैल व उत्कृष्ट बैलजोडी यांना के. आण्णाराव थोबडे यांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षी रोख स्वरुपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

बैलजोडयांना सजवून मिरवणूकीच्या अग्रभागो सनई-चौघडे, हलग्या, दोन बॅन्ड पथके, विद्युत रोशनाई, अतिषबाजीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते. मिरणवणू मार्ग- कसबा गणपती मंदिर-टिळक चौक-होटगी मठ बोळ- मल्लिकार्जन मंदिर बाळीवेस-चाटी गल्ली-मंगळवार पेठ चौकीशिवानुभव मंगल कार्यालय कुंभार वेस वारद बोळ सराफ कट्टा मधला मारुती शुक्रवार पेठ- कसबा पोलिस चोकी-दत्त चौक-महालक्ष्मी डेअरी-मसरे गल्ली ते कसबा गणपती मंदिर येथे विसर्जन करण्यात येणार आहे.

Previous Post

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे – उपसभापती गोऱ्हे

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विजापूर नाका पोलीस ठाण्यात १०१ झाडांची केली लागवड…

ताज्या बातम्या

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026