• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना समन्स

by Yes News Marathi
August 5, 2022
in मुख्य बातमी
0
बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना समन्स
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलंय. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

“आम्ही सध्या रोहित कपूरचा शोध घेत आहोत. याचसंदर्भात दिघेंना समन्स पाठवण्यात आले आहे. दिघे यांच्या कुटुंबियांनी हे समन्स त्यांच्यावतीने स्वीकारलेत. त्यांनी पोलीस तपासात सहकार्य करावं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलंय. पोलिसांचं एक पथक या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या कपूरला पकडण्यासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

उद्धव ठाकरे पुन्हा ‘दैनिक सामना’चे मुख्य संपादक

Next Post

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र निकाल

Next Post
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र निकाल

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संमिश्र निकाल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group