• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्धव ठाकरे पुन्हा ‘दैनिक सामना’चे मुख्य संपादक

Yes News Marathi by Yes News Marathi
August 5, 2022
in मुख्य बातमी
0
उद्धव ठाकरे पुन्हा ‘दैनिक सामना’चे मुख्य संपादक
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये आज दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पहिला बदल म्हणजे ‘दैनिक सामना’च्या मुख्य संपादकपदाची धुरा पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली हाती. मागील आठवड्यात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’च्या संपादकपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मार्च 2020 महिन्यात हे पद उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे हे दैनिक सामनाचे मुख्य संपादक असतील. तर कार्यकारी संपादकपदी संजय राऊत यांचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात ‘दैनिक सामना’मधून खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप तसेच इतर विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामनाचे अग्रलेख कोण लिहिणार, रोखठोक सारखं सदर कोण लिहिणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. मला अग्रलेख लिहायला द्या, अशी मागणी देखील केली होती. पण ते शक्य नसल्याने उद्धव ठाकरे हेच ‘सामना’चे मुख्य संपादक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्ष तसंच शिवसेनेच्या बंडखोरांवर सामनाच्या माध्यमातून आसूड अशी शक्यता आहे. शिवसेनेची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सामनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचं काम करतील. उद्धव ठाकरे आपल्या लेखणीची जादू कशाप्रकारे दाखवतात हे येत्या काळात समजेल.

Previous Post

सोलापूर : परीक्षेच्या कामकाजात चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठाने केली कारवाई !

Next Post

बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना समन्स

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना समन्स

बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना समन्स

ताज्या बातम्या

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026