• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर  – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केलेल्या शेतक-यांपैकी एकूण ११३५ शेतक-यांची लॉटरी पध्दतीने नवीन विहिर लाभार्थ्यांची निवड करणेत आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.
कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतक-यांना त्यांचे मागणीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यासाठी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत.त्यानुसार पात्र शेतक-यांना जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत मंजूरी दिलेली आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , कृषी व पशु संवर्धन समितीचे सभापती सभापती अनिल मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करणेत आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण १८ नवीन विहिर, विहिर दुरुस्ती कामे ९, वीज जोडणी आकार ३ कामे व विद्युत पंपसंच १५ असे एकूण ४५ शेतक-यांना रक्कम रुपये ५२ लाख ८० हजार रूपयांची मंजूरी देण्यात आलेली आहे.राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत अनुसूचीत जातीमधील एकूण ४ नवीन विहिर मागणी केलेल्या शेतक-यांना रक्कम रुपये १० लाख रूपये मंजूरी देण्यात आलेली आहे.बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना अंतर्गत अनुसूचीत जमातीमधील एक विहिर दुरुस्ती कामांकरीता एकूण ५० लाभार्थी करीता रक्कम रुपये ६३.३० लाख रूपये मंजूरी देणेत आली आहे.अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे.
जिल्हा निवड समितीमार्फत यापूर्वी या सर्व योजनाकरीता एकूण ३६ शेतक-यांना रक्कम रुपये ६९.७० लाख करीता मंजूरी देण्यात आलेली आहे.आज अखेर एकूण ८६ शेतक-यांना रक्कम रुपये १ कोटी ३३ रूपयांची लाख मंजूरी देण्यात आलेली आहे.
कृषि विभागाकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शंतक-यांना विविध बाबीकरीता लाभ देण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध असून मंजूरी मिळालेल्या शेतक-यांनी तात्काळ कामे सुरु करुन अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत आले आहे.या योजने अंतर्गत लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या परंतू अद्याप कागदपत्रे अपलोड न केलेल्या ३४५ शेतक-यांनी आपली कागदपत्रे शासन संकेतस्थळावर अपलोड करावीत. जेणेकरुन जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत त्यांना मंजूरी देणे सोईचे होईल असेही धोत्रे यांनी सांगितले. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणा-या अन्य गरजू शेतक-यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

Previous Post

शनिवारी सोलापूर जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम

Next Post

17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

ताज्या बातम्या

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

November 21, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026