• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी सोलापूर जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2021
in मुख्य बातमी
0
शनिवारी सोलापूर जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम
0
SHARES
0
VIEWS

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

सोलापूर : मागील दोन आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यास पुरेशा प्रमाणात कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध होत आहे. शनिवारी लसीकरणासाठी दोन लाख डोसेस प्राप्त होत आहेत.त्यामुळे शनिवार १२ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्ह्यात शनिवारी मेगा लसीकरण मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले , जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव व जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी प्राप्त झालेली लस एकाच दिवशी संपेल अशा पद्धतीने लसीकरणाचे सुयोग्य नियोजन आजपर्यंत केलेले आहे.त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन लसीकरणाचे काम व्यवस्थितरीत्या पार पाडले आहे.निकषाप्रमाणे दिलेली लस त्वरित संपवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यास आज दोन लाख डोसेस मिळत आहेत.


यापूर्वी लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून कुपनाची व्यवस्था राबवल्यामुळे लसीकरणाच्या कामात सुसूत्रता आली आहे.उद्या शनिवारी संपूर्ण जिल्हाभर वॉक इन व्हॅक्सीनेशन मोहिम राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील अद्याप लसीकरण न झालेल्या नागरिकांनी ऊद्या शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे.


दरम्यान कोविडच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.त्यामुळे नागरीकांनी उद्या शनिवारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मेगा लसीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावयाचे आहे.याकरिता शुक्रवारी दुपारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका समूह संघटक, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मार्गदर्शन करुन मेगा लसिकरण मोहिम चांगल्या पद्धतीने यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार डॉ.शितलकुमार जाधव यांनी केले आहे.

Previous Post

Ind vs Eng : कोरोनाच्या भीतीने पाचवी कसोटी रद्द

Next Post

जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर  – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे

जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर - अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026