• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

Yes News Marathi by Yes News Marathi
November 21, 2026
in Blog
0
नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान
0
SHARES
1
VIEWS

नाशिक, दि. २१ नोव्हेंबर २०२६ : सातव्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स २०२६ अंतर्गत नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरच्या जलतरणपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. सोलापूरच्या जलतरणवीरांनी तब्बल २२ पदकांची कमाई करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळविला.या स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत आणि विविध जलतरण प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध केले.

सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट करीत सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.सोलापूरच्या पदकविजेत्यांची चमकदार कामगिरी :१. श्री. शशिकांत पाटील (वय ६६ वर्षे) – १०० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक व ५० मी. बॅकस्ट्रोकमध्ये प्रत्येकी रौप्य पदक.२. श्री. श्रीनिवास परदेशी (वय ३५ वर्षे) – २०० मी. मिडले रिले, ५० मी. बटरफ्लाय व ५० मी. फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदकांची कमाई.३. श्री. प्रवीण सोमा (वय ५५ वर्षे) – १०० मी. व ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, ५० मी. फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक.४. श्री. अरविंद बुगडे (वय ७५ वर्षे) – १०० मी. फ्रीस्टाइल, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक व ५० मी. बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके.५. श्री. ओमकार गायकवाड (वय ३० वर्षे) – ५० मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक.६. डॉ. अमोल देगावकर (वय ४३ वर्षे) – ५० मी. फ्रीस्टाइल व ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, तर १०० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदक.७. श्री. नंदन जाकोटिया – ५० मी. फ्रीस्टाइलमध्ये कांस्य, ५० मी. बॅकस्ट्रोक व ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्णपदके.८. श्री. गुरुलिंग कन्नूरकर (वय ८३ वर्षे) – वयाच्या ८३व्या वर्षीही उत्साह, जिद्द आणि जिद्दीच्या जोरावर ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, ५० मी. फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक मिळविले. ५० मी. बॅकस्ट्रोकमध्येही सहभाग नोंदविलासोलापूरच्या या जलतरणपटूंनी मिळविलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, कठोर परिश्रमाचे, शिस्तीचे आणि जिद्दीचे फलित आहे. या सर्व पदकविजेत्या जलतरणपटूंचे सोलापूरकरांकडून सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या यशामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.सोलापूरचा जलतरण क्षेत्रातील हा विजय नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि ज्येष्ठांनाही नवी उमेद देणारा ठरला आहे!

Previous Post

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत
Blog

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026
प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट
Blog

प्रिसिजन गप्पांना आल्हाददायक वातावरणात उत्साहात प्रारंभ : प्रकट मुलाखतीतून उलगडला उत्तुंग समाजकार्याचा पट

November 20, 2026
राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Blog

राज्यातील प्रदूषण कमी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्त्वाची– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 20, 2026
दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे
Blog

दुष्काळात शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळण्याची भीती; लवकर गाळप होणे गरजेचे

November 20, 2026
आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन
Blog

आंबे येथील विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांचे खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन

November 18, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …
Blog

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

नाशिकच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापूरचा डंका!सोलापूरच्या जलतरणपटूंची पदकांची लयलूट; महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान

November 21, 2026
पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पंढरपूरचा ऊस चालला परराज्यात ; प्रतिटन ३७०० रुपये दराने मिळणार बिल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

November 21, 2026
विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

विहीर दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाखांची आर्थिक मदत

November 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026