• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ

Yes News Marathi by Yes News Marathi
September 11, 2021
in इतर घडामोडी
0
17 किसिंग सीन देत अभिनेत्रीने माजवली होती खळबळ
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांना स्क्रिप्टची गरज म्हणून अनेक असे सीन द्यावे लागतात, जे सर्वसामान्य लोकांना थक्क करून सोडतात. तसेच अनेक अभिनेत्री असे सीन द्यायला नकार देतात. तर काही अभिनेत्री बिनधास्त असे सीन देतात. त्यात किसिंग सीनचा प्रामुख्याने समावेश होतो. अभिनेता एखाद्या चित्रपटात किसिंग सीन दिला तर लगेच त्याची चर्चा सुरु होते.

मात्र बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या एकाच चित्रपटात 1…2 नव्हे तर तब्बल 17 किसिंग सीन देत सर्वांनाच धक्का दिला.एकाच चित्रपटात तब्बल १७ किसिंग सीन देत खळबळ माजवणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून मल्लिका शेरावत होती. मल्लिका शेरावतला बॉलिवूडमधील सर्वात हॉट अँड बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जात. तिच्या प्रत्येक चित्रपटात तिने असे सीन दिले आहेत. मात्र २००३ मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन देत, एकाच चित्रपटात इतके किसिंग सीन देणारी ती पहिली अभिनेत्री ठरली होती. ‘ख्वाहिश’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री मल्लिका शेरावत होती. तर त्याचा सहकलाकार म्हणून अभिनेता हिमांशू मलिक होता. हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. त्यांनतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. अभिनेत्याच्या वडिलांचा या लग्नाला विरोध असतो. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जाऊन ते लग्न करतात. आणि त्यांनतर सुरु होते त्याची खरी परीक्षा असा हा एकंदरीत चित्रपट होता. यामध्ये शिवाजी साटम यांनी हिमांशूच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा असे आहे. मात्र चित्रपटात आल्यानंतर तिने मल्लिका शेरावत या नावाने ओळख मिळवली आहे. मल्लिकाने मर्डर, हिस्स, जीना सिर्फ मेरे लिये, बचके रेहना रे बाबा, किस किस कि किस्मत अशा विविध चित्रपटात काम केले आहे.

Previous Post

जिल्ह्यातील ११३२ शेतकऱ्यांना विहिरी मंजूर – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे

Next Post

25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर

25 भारतीय IS समर्थक, अफगाणिस्तानातून देशाच्या वेशीवर

ताज्या बातम्या

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर…! हे काम जोमाने सुरूच…

August 19, 2026
एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026