• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2025
in इतर घडामोडी
0
चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…
0
SHARES
2
VIEWS

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी येथे फुट मसाज ची चरणसेव्चा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारणेत आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधव यांचेशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. स्वयंचलित फुट मसाज मुळे चालून चालून थकलेले पायांना आराम मिळत असलेने या सेवेवर वारकरी जाम खुश आहेत.

जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फुट मसाजवर वारकरी यांचे साठी वेळेत उपलब्ध करून दिले आहेत. धर्मपुरी, कारूंडे बंगला , शिंगणापूर फाटा, तसेच सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात हे फुट मसाजर बसविणेत आले आहेत. या सर्व केंद्राचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी भेट देऊन वारकरी यांचेशी संवाद साधला. सिईओ कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील त्यांचे टीम ने लक्ष घालून कमी कालावधीत मोहिम पध्दतीने चरण सेवा साठी फुट मसाजर उपलब्ध करून दिले आहेत. प्रशिक्षणासह १५० पेक्षा अधिक कर्मचारी या चरणसेवा साठी तैनात करणेत आले आहेत.

चरणेसेवे साठी रांगा

आळंदी ते धर्मपुरी १४० किमीचा पायी प्रवास करून थकलेले पाय मशीन द्वारे दाबून घेणे साठी रांगा लागले आहेत.
महिला साठी स्वतंत्र कक्ष करणेत आलेला आहे.

वृध्द भाविकांची चरण सेवे साठी झुंबड उडाली आहे. विशेष ती महिला भाविकांची संख्या अधिक आहे. बंदोबस्त साठी आलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी देखील या चरणसेवेचा लाभ घेत आहेत. या चरण सेवेसाठी कक्ष अधिकारी अविनाश गोडसे व कक्ष अधिकारी झेड ए शेख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Previous Post

माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!

Next Post

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026