• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2026
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
0
SHARES
2
VIEWS

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष पाहणी

११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक परिस्थितीचा घेणार आढावा

मुंबई- खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक उद्यापासून, ८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.या दौऱ्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्यक्ष परिस्थिती, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई तसेच संबंधित बाबींचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणार आहे. केंद्रीय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

तीन पथकांद्वारे विविध भागांची पाहणी
दुष्काळ पाहणीसाठी ११ सदस्यांचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले असून, त्यात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा , अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि इतर संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पथकाचे नेतृत्व मुक्तानंद अग्रवाल, संयुक्त सचिव (पीक विमा), कृषी व शेतकरी कल्याण विभाग करीत आहेत.

पाहणीसाठी पथकाचे तीन गट करण्यात आले आहेत. पथक एक पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर पुणे जिल्ह्यात तर पथक दोन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांना भेट देणार आहे. पथक तीन विदर्भातील नागपूर, यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहे.

केंद्र आणि राज्य यंत्रणांमध्ये समन्वय साधत होणाऱ्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय स्तरावरील वास्तव अधिक स्पष्टपणे समोर येण्यास मदत होणार आहे. जिल्हानिहाय अंतिम कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पथकाच्या भेटींचे नियोजन करण्यात येणार आहे.

Previous Post

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

Related Posts

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना
इतर घडामोडी

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026
अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत
इतर घडामोडी

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

उजनी धरणातून ठराविक तालुक्यासाठीच बेसुमार पाण्याचा उपसा…पाणीसाठा @85%

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026