• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 10, 2026
in मुख्य बातमी
0
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्रावर यंदाच्या वर्षी कोरोना नंतर दुष्काळाचे मोठे संकट आले आहे. असं असताना शासनाकडून काही ठिकाणी निधीच्या उधळपट्टीचे कार्यक्रम सुरूच आहेत. राज्यभरातील जिल्हा नियोजन समिती मधील सुमारे 25 ते 30 टक्के निधी देखील आता दुष्काळी कामासाठी वापरला जाणार आहे. 11 जणांचे केंद्रीय पथक राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची परिस्थिती पाहत आहे. आणखी दीड दोन महिने कसेही निघतील मात्र खरी परीक्षा आहे जानेवारी ते जून या सहा महिन्यासाठी. सरासरी पावसाच्या 50% देखील पाऊस यंदाच्या वर्षी न झाल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी अडीच ते तीन मीटरने खाली गेली आहे. आणखी दोन महिन्यांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनणार आहे. चारा छावण्या उघडण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांना खात्यावर निधी द्यावा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. काही संघटना, काही नगरसेवक वैयक्तिक स्वरूपाची मदत दुष्काळासाठी मुख्यमंत्री निधीला करत आहेत.दोन पाच कोटी रुपयांच्या मदतीतून या दुष्काळावर कोणतीच उपाययोजना होणार नाही. त्यामुळे राज्यभरातील सर्व सरकारी कर्मचारी आणि राज्यपालांपासून ते सर्व मंत्र्यांपर्यंत सर्वांनी एक महिन्याचे वेतन हे दुष्काळासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला तर देशात एक आदर्श निर्माण केला जाईल. अन्यथा जानेवारी ते जून महिन्यात ग्रामीण भागाचा संपूर्ण गावगाडा आणि शेतीचक्र पूर्ण उद्ध्वस्त होईल अशी चिंता सध्या तरी दिसत आहे. संकट अधिक गंभीर होणार आहे.तोपर्यंतच ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनीच याबाबत धाडसी निर्णय घ्यावा असे अभिप्रेत आहे.

Previous Post

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
मुख्य बातमी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी
मुख्य बातमी

पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला रामवाडी गोडाऊनमधून साहित्य वाटप – अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

October 7, 2026
विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा उत्साहात संपन्न

October 7, 2026
सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!
मुख्य बातमी

सोलापुरातील डिजिटल फलक, गुलाल उधळणारी यंत्रे पोलीस आयुक्तांच्या रडारवर…!

October 7, 2026
आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!
मुख्य बातमी

आमदाराच्या पुढाकाराने सोलापुरात नवरात्रीपूर्वीच स्वच्छतेचा जागर…!

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026