• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2025
in इतर घडामोडी
0
माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!
0
SHARES
1
VIEWS

भाविकांनो स्वच्छतेला प्राधान्य द्या पालकमंत्री यांचे भावनिक आवाहन ..!

धर्मपुरी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज निर्मल वारीचा जागर करणेत आला. आषाढी वारी निर्मल वारी करा असे भावनिक आवाहन ग्रामविकास वं पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यांच्या हद्दीवर आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुविद्या पत्नी यांचे सह माऊलीचे पादुकांचे दर्शन घेतले. या प्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते – पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद , सातारा चे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम , सातारा सिईओ याशिनी नागराजन, जिल्हा परिषदेचे माजी आमदार रामहरी रूपनवर, माजी आमदार राम सातपुते, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, प्रमुख उपस्थित होते.

आषाढी यात्रा निर्मल करा- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रेनिमित्त येणारे प्रत्येक भाविकांचे स्वागत करताना आनंद होत असल्याचे सांगून पालकमंत्री जयकुमार गोते म्हणाले , आषाढी वारी निर्मल वारी करा. प्लास्टिक कुठेही टाकू नका. प्लास्टिक संकलन केंद्रात टाका. कचरा इतरत्र फेकू नका. शौचालयाचा वापर करा. स्वानगृहाचा वापरा करा. निर्मल वारी स्वच्छ वारी झाली पाहिजे यासाठी सहकार्य करा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

कला पथकांनी केला निर्मलवारीचा जागर
राष्ट्रपतींच्या समोर कला सादर केलेले दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांनी विनोदी शैलीत स्वच्छतेचे महत्व वारकरी यांना पटवून दिले. स्वच्छता व निर्मल वारीचा जागर या निमित्ताने झाला. या प्रसंगी प्रसिध्द भारूडकीर चंदाताई तिवारी व संध्या तिवारी यांनी पर्यावरणाचा जागर केला.

मुख्यमंत्री सहाय्यता फिरते आरोग्य केंद्राचा शुभारंभ..!
………..
सोलापूर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते फिरते आरोग्य केंद्राचा शुभारंभ करणेत आला. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांचे हस्ते फित कापणेत आली. महिला बाल कल्याण विभागाच्या महिला सहाय्यता कक्ष फिरते वाहन व डिजिटल चित्ररथांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करणेत आला. तसेच मोबाईल मोटारसायकल अॅम्बुलन्स ची शुभारंभ करणेत आला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते बॅटरी चार्जिंग व्हॅन चा शुभारंभ फित कापून करणेत आला.खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वारकरी बांधवा साठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या आरोग्य केंद्र , मोबाइल व्हॅन, फुट मसाजर ची पाहणी केली.

पालकमंत्री नियोजनाचा खुश, मात्र बारीक लक्ष ठेऊन सेवा देणेचे आवाहन.!
…………….
शौचालय , स्नानगृह, मुख्यमंत्री सहायता निवारा कक्ष, चरणसेवा, मुख्यमंत्री सहायता मोबाईल आरोग्य व्हॅन , मोबाईल बॅटरी चार्जिंग या सर्व नियोजनात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिंईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी विशेष मेहनत घेऊन सहाय्यता कक्ष व सुविधांचे नियोजन केले आहे. सर्व सुविधांचा लाभ भाविकांना देणे साठी कटाक्षाने लक्ष द्या असे आवाहन केले.

सेवेची ठायी तत्पर….!

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात शिंगणापूर फाटा येथील मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात आज जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज खाली जमिनीवर बसून वारकरी बांधवांशी संवाद साधला. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जेव्हा सेवा साठी जमिनीवर बसून वारकरी यांचे संवाद साधतात तेंव्हा चालून चालून थकलेल्या वारकरी यांनी देखील मन मोकळे करून मुक्त कंठाने ग्रामविकास विभागाने वारकरी यांचे साठी दिलेल्या सुविधांचे कौतुक केले. सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व सुविधाची माहिती या प्रसंगी दिली

Previous Post

सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुगाच्या गजरात उत्साहात आगमन

Next Post

चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…

चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार…

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026