• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप नाट्य संस्था सोलापूर चा प्रथम क्रमांक..

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2025
in इतर घडामोडी
0
राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धेत वैभव दीप नाट्य संस्था सोलापूर चा प्रथम क्रमांक..
0
SHARES
0
VIEWS

क्रीडा प्रमाणे नाट्य क्षेत्रात ही नोकरी व प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक- संजय सावंत.

अस्तित्व मेकर्स फाउंडेशन च्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लोकनाटिका स्पर्धेत सोलापूरच्या वैभव नाट्य संस्थेने प्रथम क्रमांक मिळवला आहे व रंगसाधक पुरस्काराने छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.दिलीप घारे यांना रंगसाधक पुरस्काराने मानपत्र सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे हास्य जत्राचे मा. सचिन गोस्वामी यांच्या हस्ते गौरवण्यात आले असून क्रीडा प्रमाणे नाट्य क्षेत्रात सुद्धा नोकरी व प्रवेश प्रक्रियेत आरक्षण आवश्यक असल्याचे मत महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी मांडले. असे अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे यांनी कळविले आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना आपण आपली अंगभूत कला जपणे गरजेचे असते. शिक्षक हे पुस्तकी ज्ञान शिकवतात पण अंगभूत कला विकसित करणे हे आपलं कर्तव्य असतं. जो शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकली ज्ञान देऊन विद्यार्थी घडवतो तोच खरा शिक्षक असतो. कला ही माणसाला आनंद आणि समाधान देते त्यामुळे कलाकार माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवतो .असे मत लेखक व दिग्दर्शक  सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केले.नाट्य प्रशिक्षक दिग्दर्शक कलाकार डॉ. प्रदीप घारे यांना रंग साधक पुरस्कार प्रदान करण्यात आला यां सत्कार समारंभ प्रसंगी गोस्वामी हे बोलत होते

प्रास्ताविक ॲड.बसवराज सलगर यांनी केले. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख  ११ हजार रुपये व शाल, श्रीफळ असे होते.यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप घारे म्हणाले, कलेने माणूस परिपक्व होतो. कली माणसाला विशिष्ट अशा उंचीवर नेते. मी कोण आहे याचा शोध रंगभूमीवर आल्यावर लागतो. कलाकार हा त्याच्या धुंदीमध्ये जगणारा असतो. म्हणून अनेकदा इतरांना तो विक्षिप्त वाटतो. कलाकाराला गर्दी आवडत असते. पण, त्याला गर्दीचा भाग व्हायला आवडत नाही. तो नेहमीच त्याचे वेगळेपण जपत असतो. आपला व्यवसाय आणि छंद यांची सांगड ज्या कलाकाराना घालता आली तोच कलेचा आणि जीवनाचा खरा आनंद लुटतो

यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत,हास्यजत्रा फेम कलाकार सचिन गावडे, प्रवीण डाळिंबकर, प्रा. अशोक निबर्गी ,ॲड .मिलिंद थोबडे, ॲड. बाबासाहेब जाधव, जेष्ठ रंगकर्मी विद्या काळे, विजय साळूंखे,अविनाश गोडसे, डॉ. केदारनाथ काळवणे, मिलिंद हिंगमिरे, अमित रोडगे, दत्ता गायकवाड, सुमित फुलमामडी, गोवर्धन कमटम,प्रशांत बडवे व कृष्णकांत चव्हाण, प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर व अस्तित्व मेकर फांऊडेशन चे अध्यक्ष किरण लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैभव दीप नाट्य संस्थेची ‘मुलाखत’ प्रथम क्रमांक
लघुनाटिका स्पर्धेत सोलापुरातील वैभव दीप नाट्य संस्थेची ‘मुलाखत’ या लघुनाटिकेने प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय – नाट्यालय (सोलापूर), तृतीय – नाट्य परिषद शाखा लातूर. उत्कृष्ट दिग्दर्शक – दिपक शिंदे, द्नितीय – विजय मस्के, तृतीय – आर्यन गिरवलकर. लेखन प्रथम – अभिजीत केंगार, द्वितीय – प्रतिक्षा पाटवकर, तृतीय – वैभव कवडे. अभिनय (पुरुष) प्रथम – विजय मस्के, द्वितीय – प्रतिक तांदळे, तृतीय – अभिजीत केंगार. अभिनय (स्त्री) प्रथम – अक्षता साळवी, द्वितीय – अपर्णा पवार, तृतीय – श्रावणी पडवी. अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे – दर्शना गुडू.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सिने अभिनेते मा.सचिन गावडे व मा. प्रवीण डाळिंबकर यांनी काम पाहिले

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महोत्सवाच्या अध्यक्ष संजय सावंत प्रमुख संयोजक ॲड बसवराज सलगर, अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे व अस्तित्व मेक रर्स फांऊडेशन चे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले

Previous Post

ओंकार हजारे आत्महत्या प्रकरण : माजी उपमहापौर नाना काळे यांच्यासह 5 जणांना क्लीन चिट…

Next Post

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार

सोलापूर महानगरपालिका व एम. आय. टी. (M.I.T.) कॉलेज यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विषयक सामंजस्य करार

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026