• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत

Yes News Marathi by Yes News Marathi
December 1, 2020
in इतर घडामोडी
0
उर्मिला मातोंडकर शिवसेनेत
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला नमस्कार केला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे, मुलाखती यातून त्यांची राजकीय समज व सामाजिक प्रश्नांविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती.

Previous Post

भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, शिर्डी साईबाबा संस्थानचे आवाहन

Next Post

कोरोनाची लस सर्वात आधी ‘या’ लोकांना देणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
कोरोनाची लस सर्वात आधी ‘या’ लोकांना देणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोनाची लस सर्वात आधी 'या' लोकांना देणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्या

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचा सोलापुरात भला मोठा एल्गार…!

November 16, 2026
विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026