• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मोहोळ मध्ये शुक्रवारी रात्री माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावातील वाद मिटवण्यात आला. छत्रपती शिवरायांचा पुतळा आमच्या जागेवर बसविला या आरोपातून गेल्या तीन दिवसापासून गावात मराठा आणि धनगर समाजाने परस्पर विरोधी आंदोलन सुरू ठेवले होते. लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर, तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील या आंदोलनात उतरू लागल्यामुळे याची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही समाजाचा वाद काल मिटवला. गावात असलेल्या सरकारी जागेवर हा पुतळा शिफ्ट करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक कोटी रुपयांचा निधी देखील जाहीर केला. दोन्ही समाजात यावर एकमत झाल्यामुळे इथला टोकाला गेलेला वाद मिटला. नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी, माजी आमदार राजन पाटील यासह दोन्ही समाजाचे नेते यावेळी उपस्थित होते. सोलापूर शहरात यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुका काढण्यावरून दोन गट पडले होते. मात्र या वादावर देखील पडदा पडला असून रविवार दिनांक 19 एप्रिल रोजीच जयंती मिरवणूक काढण्यावर एकमत झाले. हे दोन्ही महत्त्वाचे आणि चांगले निर्णय झाल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील तणावाचे वातावरण पूर्णपणे निवळले.

Previous Post

सोलापुरात पुतळा, स्मशानभूमी आणि मिरवणुका वादाच्या केंद्रस्थानी…!

Next Post

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026