• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2026
in मुख्य बातमी
0
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
0
SHARES
1
VIEWS

उत्तर सोलापूर तालुक्यातील अपर तहसील कार्यालय वडाळा या ठिकाणी करावे की मार्डी या ठिकाणी करावे..याबाबतचा निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे. वडाळा येथे मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयाच्या विरोधात 5000 हरकती घेण्यात आल्या. याचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला आहे. हे अपर कार्यालय म्हणजे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे विश्वासू आणि आता राजकीय विरोधक असलेल्या शहाजी पवार तसेच झेडपीचे विद्यमान उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या ताकतीचा विषय बनला आहे. अपर तहसील कार्यालय हे मार्डी या शहाजी पवार यांच्याच गावात राहिले पाहिजे असा आग्रह पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आहे. तर हे अपर तहसील कार्यालय वडाळा या ठिकाणीच करावे यासाठी आमदार सुभाष देशमुख तसेच मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी जोर लावला आहे. महसूल खात्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना दोन्ही गावचा सविस्तर अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता मार्डी या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, त्यांचे बंधू शहाजी पवार हे जिल्ह्यात आमचेच चालते हे दाखविण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख, आणि आमदार राजू खरे यांना काहीही करून हे अप्पर तहसील कार्यालय पवार यांचे गाव असलेल्या मार्डी मध्ये नको आहे. त्यामुळे या राजकीय लढाईमध्ये पालकमंत्री जयाभाऊ आणि आ.सचिन दादा जिंकणार की आमदार सुभाष बापू -आमदार खरे… या प्रश्नाचे उत्तर विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर दिसणार आहे. गेल्या वर्षी मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय ज्याप्रमाणे गाजले त्याचप्रमाणे यावर्षी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय गाजत आहे.

Previous Post

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

Related Posts

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026