• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न
0
SHARES
5
VIEWS

हत्तूर : श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सोमेश्वर हायस्कूल, हत्तूर येथे सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने पिंक रूम व मुलींसाठी स्वच्छतागृह उभारणीच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सहसचिव अभिषेक तापडिया यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी प्रशालेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात राम रेड्डी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पूरग्रस्त परिस्थितीमुळे शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहाचे नुकसान झाले होते. प्रशालेच्या संचालक मंडळाने केलेल्या विनंतीचा मान राखून, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी तसेच संचालक मंडळाने हत्तूर येथील शाळेसाठी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व पिंक रूम उभारणीस मंजुरी दिली होती. त्यानुसार या कामास आता प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

या कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, सहसचिव अभिषेक तापडिया, सहसचिव शिवशंकर आंधळकर, कार्यकारी सदस्य रामेश्वरी गायकवाड, व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक शिवयोगी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरु अचलेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुधाकर बिराजदार यांनी मानले.

Previous Post

TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!

Next Post

गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद

गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026