• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 13, 2026
in मुख्य बातमी
0
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
0
SHARES
1
VIEWS

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 15 जुलैपासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते. अखेर 73 दिवस हे पाणी सोडल्यानंतर आज पासून हे पाणी बंद करण्यात आले आहे. अद्याप सीना माढा आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सुरूच आहे. सध्या उजनी धरणात 81 टक्के म्हणजेच 107 टीएमसी एवढे पाणी शिल्लक आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण पाणी आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी धरणात 117 टीएमसी एवढे पाणी शिल्लक होते यंदाच्या वर्षी 10 टीएमसी पाणी संपले आहे. गेल्या वर्षी प्रचंड पाऊस झाला होता. ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि पूर आल्यामुळे हजारो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले तर यंदाच्या वर्षी मात्र त्याच्या उलटी परिस्थिती असून दुष्काळाची गडद छाया छाया जिल्ह्यावर पसरली आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राची पथक येऊन गेले. जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने बहुतांश नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. आता शेतकऱ्यांना मदत कधी आणि किती मिळणार याची चिंता लागली आहे. अनेक ठिकाणच्या बोअर बंद पडले आहेत. विहिरीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. आणखी दीड दोन महिने कसेबसे निघतील. मात्र जानेवारी ते जून हे सहा महिने कसे काढायचे याची चिंता प्रत्येकालाच लागली आहे. याचा फटका सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील व्यापारी पेठावर देखील आत्तापासूनच जाणवू लागला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा आणि दिवाळी कशी जाईल याची चिंता व्यापाऱ्यांना देखील लागली आहे.

Previous Post

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

Next Post

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026