• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात पुतळा, स्मशानभूमी आणि मिरवणुका वादाच्या केंद्रस्थानी…!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 3, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात पुतळा, स्मशानभूमी आणि मिरवणुका वादाच्या केंद्रस्थानी…!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच समाजातील नेते विकास कामावर कधी एकत्र येत नाहीत. आक्रमकपणे मूलभूत प्रश्न मांडत नाही. त्यामुळे सोलापूरच्या विकासाचे प्रश्न बाजूला राहतात. सोलापूर शहरात महापालिकेची दोन एकर जागा लिंगायत स्मशानभूमीला देण्यावरून गेल्या पंधरा दिवसापासून लिंगायत समाजात दोन गट पडले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नगरसेवकांचा गट तसेच आमदार सुभाष देशमुख होटगी मठाला ही जागा देण्यासाठी आग्रही आहेत तर दुसरीकडे आमदार देवेंद्र कोठे यांच्या नगरसेवकांचा गट सिद्धेश्वर देवस्थानला ही जागा देण्यासाठी आक्रमक आहेत . श्रेय वादासाठी अशा विषयांना लोकप्रतिनिधी खतपाणी घालत आहेत. सोलापूर शहरात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुका एकोप्याने काढल्या जातात. यंदाच्या वर्षी मात्र रिपाई नेते राजा सरवदे यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढणार असे जाहीर केले. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाने आम्ही रविवार दिनांक 19 एप्रिल रोजीच मिरवणुका काढणार. हीच तारीख सर्वांसाठी सोयीस्कर आहे असे ठासून सांगितले. अद्याप यावर एकमत झाले नाही. माढा तालुक्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा अंजनगाव खिलोबा या गावात बसवल्यामुळे धनगर समाज तसेच मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच काही लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना काही नेते यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत. त्यामुळे एकूणच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गटबाजी तसेच तणावाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे याचा फटका विकास कामाला बसतो त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

Next Post

TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!

TOP 25 । दोन मोठे तोडगे निघाल्यामुळे सोलापुरातील तणाव निवळला…!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026